Urethral Stricture म्हणजे मूत्रमार्ग संकुचित होणे. यामुळे पेशाबचा Flow कमी होणे, रुक-रुक कर लघवी येणे, जळजळ, वेदना आणि वारंवार टॉयलेटला जाण्याची समस्या निर्माण होते. अनेक रुग्णांना या त्रासामुळे दैनंदिन जीवनात अस्वस्थता जाणवते.

बहुतांश वेळा या समस्येसाठी Surgery किंवा वारंवार Dilatation केले जाते. मात्र, अशा प्रक्रियेनंतर Stricture पुन्हा होण्याचा धोका कायम राहू शकतो.


Research-Based Ayurvedic Uttrabasti Therapy

Readycure Ayurveda Hospital मध्ये आम्ही Research-Based Uttrabasti Therapy वापरतो, जी खालील बाबींवर लक्ष केंद्रित करते:

  • मूत्रमार्गातील सूज कमी करणे
  • नैसर्गिक Lubrication वाढवणे
  • Urine Flow सुधारण्यास मदत करणे
  • मूत्रमार्गाचा मार्ग नैसर्गिकरीत्या खुला करण्यास सपोर्ट करणे

ही पद्धत आयुर्वेदावर आधारित असून रुग्णाच्या प्रकृतीनुसार वैयक्तिक उपचार केले जातात.


Real Patient Progress Report

या रुग्णामध्ये Urine Flow खूप कमी झाला होता आणि लघवी करताना त्रास जाणवत होता. केवळ 9 दिवसांच्या Ayurvedic Uttrabasti Therapy नंतर Uroflowmetry Test मध्ये स्पष्ट सुधारणा दिसून आली.

Before Treatment

  • कमी आणि कमजोर Urine Flow
  • लघवी करताना discomfort
  • वारंवार लघवीची भावना
  • जळजळ आणि अडथळा

After 9 Days of Treatment

  • Urine Flow मध्ये सुधारणा
  • जळजळ आणि discomfort कमी
  • अधिक आरामदायी urination
  • दैनंदिन त्रासात घट

ही सुधारणा रुग्णाच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. प्रत्येक रुग्णामध्ये परिणाम वेगवेगळे असू शकतात.

Why Patients Choose Ayurvedic Uttrabasti Therapy?

✔ Safe & Non-Invasive

सर्जरीशिवाय नैसर्गिक उपचार पद्धती.

✔ Supports Natural Healing

शरीराच्या healing process ला सपोर्ट करणारी Ayurvedic approach.

✔ Long-Term Care Approach

फक्त तात्पुरता आराम नाही, तर मूळ कारणांवर लक्ष.

✔ Personalized Treatment

प्रत्येक रुग्णासाठी वेगळी उपचार योजना.


Expert Ayurvedic Urology Care

Dr. Sunil Kahalekar यांनी गेल्या 25+ वर्षांपासून Prostate, Urethral Stricture, Urinary Infection आणि इतर Urology संबंधित समस्यांवर आयुर्वेदिक उपचारांद्वारे अनेक रुग्णांना मदत केली आहे.

Kidney Stone

Get expert kidney stone treatment in Nanded. Kahalekar Urology Care offers advanced diagnosis and effective treatment for kidney stones, helping patients find relief from pain and prevent recurrence.

View

Prostate

Expert prostate treatment in Nanded for enlarged prostate (BPH), prostatitis, and urinary problems. Consult specialists at Kahalekar Urology Care for accurate diagnosis and effective care.

View

Urethral Stricture

Get expert urethral stricture treatment in Nanded at Kahalekar Urology Care. Specialized diagnosis and treatment for urinary blockage, weak urine flow, and urethral narrowing.

View

Urine infections

Get expert urine infection (UTI) treatment in Nanded at Kahalekar Urology Care. Accurate diagnosis and effective care for burning urination, frequent urination, and urinary infections.

View
Primary Colors