शारीरिक हालचाल कमी असल्यास प्रोस्टेट आणि मूत्रविकारांचे प्रमाण वाढू शकते.
Regular exercise मुळे blood circulation सुधारते आणि urinary health ला सपोर्ट मिळतो.
रात्री झोपण्यापूर्वी जास्त fluids घेतल्यास रात्री वारंवार लघवी लागू शकते.
कॅफीन आणि alcohol bladder irritation वाढवू शकतात.
यामुळे urinary urgency आणि frequency वाढू शकते.
Urine जास्त वेळ bladder मध्ये रोखून ठेवल्यास bladder वर ताण वाढतो.
Diabetes आणि high blood pressure मुळे urinary symptoms अधिक वाढू शकतात.
अधिक वजनामुळे hormonal imbalance आणि prostate symptoms वाढण्याची शक्यता असते.
Stress मुळे urinary symptoms काही वेळा अधिक जाणवू शकतात.
Benign Prostatic Hyperplasia मध्ये सामान्यतः:
ही लक्षणे दीर्घकाळ राहिल्यास दुर्लक्ष करू नका.
Ayurveda मध्ये शरीराची नैसर्गिक balance राखण्यावर भर दिला जातो. योग्य lifestyle, diet आणि research-based Ayurvedic support मुळे urinary wellness सुधारण्यास मदत होऊ शकते.
Kahalekar Urology Care मध्ये आम्ही holistic आणि research-based Ayurvedic approach वापरतो.
50 वर्षांनंतर पुरुषांनी नियमित health check-up करणे अत्यंत महत्वाचे आहे.
Early detection मुळे future complications टाळण्यास मदत होऊ शकते.
वय वाढल्यावर प्रोस्टेटची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य lifestyle changes, नियमित तपासणी आणि वेळेवर मार्गदर्शन घेतल्यास urinary health चांगले राखता येऊ शकते.
छोट्या सवयी भविष्यात मोठे त्रास टाळू शकतात.
Get expert kidney stone treatment in Nanded. Kahalekar Urology Care offers advanced diagnosis and effective treatment for kidney stones, helping patients find relief from pain and prevent recurrence.
ViewExpert prostate treatment in Nanded for enlarged prostate (BPH), prostatitis, and urinary problems. Consult specialists at Kahalekar Urology Care for accurate diagnosis and effective care.
ViewGet expert urethral stricture treatment in Nanded at Kahalekar Urology Care. Specialized diagnosis and treatment for urinary blockage, weak urine flow, and urethral narrowing.
ViewGet expert urine infection (UTI) treatment in Nanded at Kahalekar Urology Care. Accurate diagnosis and effective care for burning urination, frequent urination, and urinary infections.
View